Advertisements
Advertisements
प्रश्न
- 11, - 8, - 5,...., 49 या अंकगणिती श्रेढीचे शेवटून चौथे पद काढा.
Advertisements
उत्तर
दिलेली अंकगणिती श्रेढी:
- 11, - 8, - 5,...., 49 ही श्रेढी उलट क्रमाने 49,..., - 5, - 8, - 11 अशी होते.
येथे, a = 49, d = - 11 - (- 8) = - 11 + 8 = - 3
आता, tn = a + (n - 1)d
∴ t4 = 49 + (4 - 1)(- 3)
= 49 + (3)(- 3)
= 49 - 9
= 40
∴ दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे शेवटून चौथे पद 40 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = - 3, d = 0
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
5, 1, −3, −7, ...
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
127, 135, 143, 151,...
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
`1/4, 3/4, 5/4, 7/4,...`
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = _________.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?
1, 4, 7, 10 ......... या अंकगणिती श्रेढीत a व d ची किंमत काढा.
शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी 500 रु., दुसऱ्या वर्षी 700 रु., तिसऱ्या वर्षी 900 रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास 12 वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा.
