मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. 0.6, 0.9, 1.2, 1.5,...

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

0.6, 0.9, 1.2, 1.5,...

बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेली अंकगणिती श्रेढी: 0.6, 0.9, 1.2, 1.5,...

येथे, t1 = 0.6, t2 = 0.9

∴ a = t1 = 0.6 आणि

d = t2 - t1 = 0.9 - 0.6 = 0.3

∴ पहिले पद (a)= 0.6,
सामान्य फरक (d) = 0.3

shaalaa.com
अंकगणिती श्रेढी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अंकगणित श्रेढी
सरावसंच 3.1 | Q 3. (2) | पृष्ठ ६२

संबंधित प्रश्‍न

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = 10, d = 5

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = - 1.25, d = 3

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = - 19, d = - 4

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

5, 1, −3, −7, ...

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

127, 135, 143, 151,...

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

`1/4, 3/4, 5/4, 7/4,...`

एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.

जर एका अंकगणिती श्रेढीसाठी d = 5, तर t18 - t13 = _____.

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे. 

0.9, 0.6, 0.3 ......... या अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×