Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (४)
(१) उत्तरे लिहा:
- साधू ज्यांना हृदयी धरतात ते -
- नवनीताप्रमाणे मऊ असणारे -
|
जें कां रंजलें गांजलें। तो चि साधु ओळखावा। मृदु सबाह्य नवनीत। ज्यासि आपंगिता नाहीं। दया करणें जें पुत्रासी। तुका म्हणे सांगू किती। |
(२) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा:
जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें।।
तो चि साधु ओळखावा।
देव तेथें चि जाणावा।।
आकलन
Advertisements
उत्तर
-
- साधू ज्यांना हृदयी धरतात ते - ज्यासि आपंगिता नाही/निराधार
- नवनीताप्रमाणे मऊ असणारे - सज्जनांचे चित्त
- जो व्यक्ती दुःखात सापडलेल्या आणि त्रासलेल्या लोकांवर प्रेम करतो, त्यांच्याशी आपुलकीने वागतो, माया-ममता दाखवतो, तोच खरा साधू मानला जातो. अशा दु:खी लोकांची सेवा करणाऱ्या साधूच्या व्यक्तिमत्त्वात देवपण असतं. खरेतर, अशा सेवाभावी साधूमध्येच देवाचे रूप दिसून येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
