मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

(१) आकृतिबंध पूर्ण करा: सिसिली बेटातील सिराक्सूस शहर. वेळ सकाळची. स्वच्छ, पिवळा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला होता. दिवस आठवड्याच्या बाजाराचा होता, म्हणून रस्त्यावरून गर्दी, गोंगाट वाहत होता. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:    [६]

(१) आकृतिबंध पूर्ण करा:

सिसिली बेटातील सिराक्सूस शहर. वेळ सकाळची. स्वच्छ, पिवळा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला होता. दिवस आठवड्याच्या बाजाराचा होता, म्हणून रस्त्यावरून गर्दी, गोंगाट वाहत होता. हिरव्यागार द्राक्षांच्या गासड्या भरून बैलगाड्या बाजाराकडे जात होत्या. काही काही गाड्यांमधून ऑलिव्ह फळांचे ढिगारे, हिरव्या पालेभाज्या आणि बाजारात विकण्याचे इतर जिन्नस जात होते. जाणाऱ्यांची एकच घाईगर्दी उसळली होती. सिराक्सूस शहरातील तो मुख्य चौक गर्दीने नुसता फुलून निघाला होता. चौकाभोवतीची जुनाट घरे मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात चकाकत होती. वर निळे निळे आकाश, पिवळ्या प्रकाशात उजळून निघालेली घरे आणि त्या घरांच्या मातीवर पडलेल्या काळ्या सावल्या, यांमुळे ते दृश्य फार मजेशीर दिसत होते.

(२) चौकटी पूर्ण करा:

  1. उताऱ्यात आलेले बेटाचे नाव -
  2. उताऱ्यात आलेले शहराचे नाव -

(३) जोड्या लावा:

  'अ' गट   'ब' गट  
(i) जुनाट (१) आकाश
(ii) निळे (२) सावल्या
(iii) मुख्य (३) घरे
(iv) काळ्या (४) चौक
    (५) प्रकाश
आकलन
Advertisements

उत्तर


    1. उताऱ्यात आलेले बेटाचे नाव - सिसिली
    2. उताऱ्यात आलेले शहराचे नाव - सिराक्सूस

  1.   'अ' गट   'ब' गट  
    (i) जुनाट (३) घरे
    (ii) निळे (१) आकाश
    (iii) मुख्य (४) चौक
    (iv) काळ्या (२) सावल्या
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×