Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - अवकाश मोहीमा SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - अवकाश मोहीमा - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 10: अवकाश मोहीमा
Below listed, you can find solutions for Chapter 10 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 अवकाश मोहीमा खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.
_____ मुळे घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो.
वैश्विक जाल
आंतरजाल
कृत्रिम उपग्रह
नैसर्गिक उपग्रह
सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती _____ ही आहे.
नील आर्मस्ट्राँग
राकेश शर्मा
कल्पना चावला
सुनीता विल्यम्स
पहिला कृत्रिम उपग्रह _____ हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला.
अपोलो
चंद्रयान
स्पुटनिक
लुना 2
एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास प्रक्षेपकाची गती कमीत कमी _____ असणे आवश्यक आहे.
11.2 km/s
11.6 km/s
13.2 km/s
1.4 km/s
पुण्यातील COEP ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह ______ इस्रोमार्फत 2016 साली अवकाशात पाठवला.
लुना 7
अपोलो6
स्वयंम
परम
सूर्यमालिकेतील आपल्या सर्वांत जवळचा घटक हा ______ होय.
चंद्र
मंगळ
शनि
बुध
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 अवकाश मोहीमा गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
स्पुटनिक
चंद्र
स्वयंम
चंद्रयान
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 अवकाश मोहीमा पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे.
चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम देश आहे.
बरोबर
चूक
उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित आहे.
बरोबर
चूक
Solutions for 10: अवकाश मोहीमा
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - अवकाश मोहीमा SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - अवकाश मोहीमा - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - अवकाश मोहीमा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 10 (अवकाश मोहीमा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 अवकाश मोहीमा are अवकाश मोहीमा (Space missions), कृत्रिम उपग्रह (Artificial satellite), कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites), उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles), पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth ), भारत व अवकाश तंत्रज्ञान, अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन.
Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions अवकाश मोहीमा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 10, अवकाश मोहीमा विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
