Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विकल्प
स्पुटनिक
चंद्र
स्वयंम
चंद्रयान
MCQ
Advertisements
उत्तर
चंद्र
स्पष्टीकरण-
चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे, तर इतर सर्व कृत्रिम उपग्रह आहेत.
shaalaa.com
अवकाश मोहीमा (Space missions)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
