हिंदी

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter 6 - द्रव्याचे संघटन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter 6 - द्रव्याचे संघटन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: द्रव्याचे संघटन

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 103 - 104]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board 6 द्रव्याचे संघटन स्वाध्याय [Pages 103 - 104]

योग्य पर्याय निवडून खालील विशाने पुन्हा लिहा.

स्वाध्याय | Q 1. अ. | Page 103

स्थायूच्या कणांमध्ये आंतररेण्वीय बल ______ असते.

  • कमीत कमी

  • मध्यम

  • जास्तीत जास्त

  • अनिश्‍चित

स्वाध्याय | Q 1. आ. | Page 103

स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्‌धा त्यांचेआकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला ______ म्हणतात.

  • आकार्यता 

  • असंपीड्यता

  • प्रवाहिता 

  • स्थितिस्थापकता

स्वाध्याय | Q 1. इ. | Page 103

द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना ______ हा निकष लावला जातो.

  • द्रव्याच्या अवस्था

  • द्रव्याच्या प्रावस्था

  • द्रव्याचे रासायनिक संघटन

  • यांपैकी सर्व

स्वाध्याय | Q 1. ई. | Page 103

दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला ______ म्हणतात.

  • मिश्रण 

  • संयुग

  • मूलद्रव्य 

  • धातुसदृश

स्वाध्याय | Q 1. उ. | Page 103

दूध हे द्रव्याच्या ______ ह्या प्रकाराचे उदाहरण आहे.

  • द्रावण

  • समांगी मिश्रण

  • विषमांगी मिश्रण

  • निलंबन

स्वाध्याय | Q 1. ए. | Page 103

पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही ______ आहेत.

  • द्रवपदार्थ 

  • संयुगे

  • अधातू 

  • मूलद्रव्ये

स्वाध्याय | Q 1. ऐ. | Page 103

कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात ______ रासायनिक बंध असतात.

  • 1

  • 2

  • 3

  • 4

स्वाध्याय | Q 2. अ. | Page 103

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

  • सोने

  • चांदी

  • तांबे

  • पितळ

स्वाध्याय | Q 2. आ. | Page 103

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

  • हायड्रोजन

  • हायड्रोजन पेरॉक्साइड

  • कार्बन डायऑक्साइड

  • पाण्याची वाफ

स्वाध्याय | Q 2. इ. | Page 103

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

  • दूध

  • लिंबूरस

  • कार्बन

  • पोलाद

स्वाध्याय | Q 2. ई. | Page 103

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

  • पाणी

  • पारा

  • ब्रोमीन

  • पेट्रोल

स्वाध्याय | Q 2. उ. | Page 103

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

  • साखर

  • मीठ

  • खाण्याचा सोडा

  • मोरचूद

स्वाध्याय | Q 2. ऊ. | Page 103

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

  • हायड्रोजन

  • सोडिअम

  • पोटॅशिअम

  • कार्बन

खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 3. अ. | Page 103

वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड व पाणी यांच्यापासून ग्लूकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. या प्रक्रियेतील चार संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा.

स्वाध्याय | Q 3. आ. | Page 103

पितळ ह्या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले: तांबे (70%) व जस्त (30%).यामध्ये द्रावक, द्राव्य व द्रावण कोण ते लिहा.

स्वाध्याय | Q 3. इ. | Page 103

विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलंसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 4. अ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

द्रवरूप मूलद्रव्य

स्वाध्याय | Q 4. आ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

वायुरूप मूलद्रव्य

स्वाध्याय | Q 4. इ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

स्थायुरूप मूलद्रव्य

स्वाध्याय | Q 4. ई. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

समांगी मिश्रण

स्वाध्याय | Q 4. उ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

कलिल

स्वाध्याय | Q 4. ऊ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

सेंद्रिय संयुग

स्वाध्याय | Q 4. ए. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

जटिल संयुग

स्वाध्याय | Q 4. ऐ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

असेंद्रिय संयुग

स्वाध्याय | Q 4. ओ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

धातुसदृश

स्वाध्याय | Q 4. औ. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

संयुजा 1 असलेले मूलद्रव्य

स्वाध्याय | Q 4. अं. | Page 103

दोन उदाहरणे द्या.

संयुजा 2 असलेले मूलद्रव्य

स्वाध्याय | Q 5. | Page 103

पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून त्या त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा.

KCl, HBr, MgBr, K2O, NaH, CaCl2, CCl4, HI, H2S, Na2S, FeS, BaCl2

स्वाध्याय | Q 6. | Page 104

काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा.

द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार
समुद्राचे पाणी H2O + NaCl + MgCl2 +...  
उर्ध्वपातित पाणी H2O  
फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू H2  
LPG सिलिंडरमधील वायू C4H10 + C3H8  
खाण्याचा सोडा NaHCO3  
शुद्‌ध सोने सोने Au  
ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू. नळकांड्यातील वायू O2  
कास्य Cu + Su  
हिरा C  
मोरचूद CuSO4  
चुनखडी CaCO3  
विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl + H2O  
स्वाध्याय | Q 7. अ. | Page 104

शास्त्रीय कारणे लिहा. 

हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजनज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते.

स्वाध्याय | Q 7. आ. | Page 104

शास्त्रीय कारणे लिहा. 

कलिलाचे घटक पदार्थ गाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत.

स्वाध्याय | Q 7. इ. | Page 104

शास्त्रीय कारणे लिहा. 

लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते.

स्वाध्याय | Q 7. ई | Page 104

शास्त्रीय कारणे लिहा. 

स्थायुरूप द्रव्याला निश्‍चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.

स्वाध्याय | Q 8. अ. | Page 104

पुढील मूलद्रव्याच्या जोडीपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.

C (संयुजा 4) व Cl (संयुजा 1)

स्वाध्याय | Q 8. आ. | Page 104

पुढील मूलद्रव्याच्या जोडीपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.

N (संयुजा 3) व H (संयुजा 1)

स्वाध्याय | Q 8. इ. | Page 104

पुढील मूलद्रव्याच्या जोडीपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.

C (संयुजा 4) व O (संयुजा 2)

स्वाध्याय | Q 8. ई. | Page 104

पुढील मूलद्रव्याच्या जोडीपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.

Ca (संयुजा 2) व O (संयुजा 2)

Solutions for 6: द्रव्याचे संघटन

स्वाध्याय
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter 6 - द्रव्याचे संघटन - Shaalaa.com

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter 6 - द्रव्याचे संघटन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board 6 (द्रव्याचे संघटन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter 6 द्रव्याचे संघटन are पदार्थ, पदार्थाच्या कणांचे (आण्विक) गुणधर्म, पदार्थांच्या अवस्था, घन अवस्था, द्रव अवस्था, वायू अवस्था, मूलद्रव्य, मूलद्रव्यांचे प्रकार: धातू, मूलद्रव्यांचे प्रकार: अधातू, मूलद्रव्यांचे प्रकार: उपधातू, संयुग, संयुगांचे प्रकार, मिश्रण, मिश्रणाचे प्रकार, द्रावणे, निलंबित द्रावण, कोलोइडल द्रावण, रेणुसूत्र व संयुजा.

Using Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board solutions द्रव्याचे संघटन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, द्रव्याचे संघटन Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board additional questions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×