हिंदी

Balbharati solutions for राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - भारत आणि जग [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - भारत आणि जग - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: भारत आणि जग

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 69 - 70]

Balbharati solutions for राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 भारत आणि जग स्वाध्याय [Pages 69 - 70]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १ (अ) (१) | Page 69

अलिप्तता वादाचा गाभा हा आहे-

  • जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन

  • शीतयुद्धात सहभाग

  • लोकशाही समाजवाद एक धोरण

  • प्रादेशिकतावादाचे धोरण

स्वाध्याय | Q १ (अ) (२) | Page 69

भारताने नदी पाणी वाटपा बाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे-

  • बांगलादेश

  • पाकिस्तान

  • चीन

  • नेपाळ

स्वाध्याय | Q १ (ब) (१) | Page 69

गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

  • NATO - युरोप

  • ANZUS -आफ्रिका

  • SEATO -दक्षिण पूर्व आशिया

  • CINTO -पश्चिम आशिया

स्वाध्याय | Q २ (१) | Page 70

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q २ (२) | Page 70

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

१९९० नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q २ (३) | Page 70

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

  • चूक 

  • बरोबर

आपले मत नोंदवा.

स्वाध्याय | Q ३ | Page 70

आपले मत नोंदवा.

हिंदी महासागरात भारताची भूमिका.

खलील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ४ (१) | Page 70

भारत-आफ्रिका संबंधा वर टीप लिहा.

स्वाध्याय | Q ४ (२) | Page 70

भारत-चीन संबंधांवर थोडक्यात चर्चा करा.

स्वाध्याय | Q ५ | Page 70

भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.

(अ) भौगोलिक घटक

(ब) ऐतिहासिक घटक

(क) आर्थिक घटक

(ड) राजकीय घटक

(इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

Solutions for 6: भारत आणि जग

स्वाध्याय
Balbharati solutions for राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - भारत आणि जग - Shaalaa.com

Balbharati solutions for राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - भारत आणि जग

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (भारत आणि जग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 भारत आणि जग are भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दीष्टे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे, अलिप्ततावाद, भारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक, भारताचे जगाबरोबरील संबंध, मोठ्या सत्ता, भारत एक उगवती सत्ता, शेजारी देश, आफ्रिका, हिंद महासागर क्षेत्र.

Using Balbharati राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भारत आणि जग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, भारत आणि जग राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×