Advertisements
Chapters
1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा
1.3: उपयोजित इतिहास
1.4: भारतीय कलांचा इतिहास
▶ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
1.7: खेळ आणि इतिहास
1.8: पर्यटन आणि इतिहास
1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
राज्यशास्त्र - संविधानाची वाटचाल
2.1: संविधानाची वाटचाल
2.2: निवडणूक प्रक्रिया
2.3: राजकीय पक्ष
2.4: सामाजिक व राजकीय चळवळी
2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:e88c8f2e549248a3a4e4a4df63989acd.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
Below listed, you can find solutions for Chapter 1.5 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय [Pages 37 - 38]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
जेम्स ऑगस्टस हिकी
सर जॉन मार्शल
ॲलन ह्यूम
बाळशास्त्री जांभेकर
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
दृक
श्राव्य
दृक-श्राव्य
मुद्रित
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
दीनबंधू - कृष्णराव भालेकर
केसरी - बाळ गंगाधर टिळक
टीपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आकाशवाणी: स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.
भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. ‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्येकार्यक्रम र्य सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.
- आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?
- IBC चे नामकरण काय झाले?
- विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात?
- आकाशवाणी हे नाव कसे पडले?
संकल्पनाचित्र तयार करा.
| वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
| सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
| माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
| कार्ये |
Solutions for 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:e88c8f2e549248a3a4e4a4df63989acd.jpg)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1.5 (प्रसारमाध्यमे आणि इतिहास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास are प्रसारमाध्यमांची ओळख, प्रसारमाध्यमांचा इतिहास, प्रसारमाध्यमांची आवश्यकता, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions प्रसारमाध्यमे आणि इतिहास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1.5, प्रसारमाध्यमे आणि इतिहास इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
