Advertisements
Chapters
1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा
▶ 1.3: उपयोजित इतिहास
1.4: भारतीय कलांचा इतिहास
1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
1.7: खेळ आणि इतिहास
1.8: पर्यटन आणि इतिहास
1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
राज्यशास्त्र - संविधानाची वाटचाल
2.1: संविधानाची वाटचाल
2.2: निवडणूक प्रक्रिया
2.3: राजकीय पक्ष
2.4: सामाजिक व राजकीय चळवळी
2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.3 - उपयोजित इतिहास Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.3 - उपयोजित इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:e88c8f2e549248a3a4e4a4df63989acd.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1.3: उपयोजित इतिहास
Below listed, you can find solutions for Chapter 1.3 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.3 उपयोजित इतिहास स्वाध्याय [Page 21]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
दिल्ली
हडप्पा
उर
कोलकाता
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.
नवी दिल्ली
कोलकाता
मुंबई
चेन्नई
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
रम्मन - पश्चिम बंगाल मधील नृत्य
रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
उपयोजित इतिहास
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अभिलेखागार
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
Solutions for 1.3: उपयोजित इतिहास
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.3 - उपयोजित इतिहास Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.3 - उपयोजित इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:e88c8f2e549248a3a4e4a4df63989acd.jpg)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.3 - उपयोजित इतिहास
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1.3 (उपयोजित इतिहास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.3 उपयोजित इतिहास are उपयोजित इतिहास म्हणजे काय ?, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions उपयोजित इतिहास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1.3, उपयोजित इतिहास इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
