हिंदी

HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा - Maharashtra State Board Question Bank Solutions for Geography [भूगोल]

Advertisements
[object Object]
[object Object]
विषयों
मुख्य विषय
अध्याय
Advertisements
Advertisements
Geography [भूगोल]
< prev  121 to 140 of 166  next > 

हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.

[7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Concept: undefined >> undefined

ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते.

[3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Concept: undefined >> undefined

Advertisements

A: प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

खालील संक्षिप्त टिपा लिहा.

जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध. 

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.

[3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Concept: undefined >> undefined

खालील संक्षिप्त टिप लिहा:

संमिश्र भूमी उपयोजन.

[3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Concept: undefined >> undefined

अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय ______.

[4] प्राथमिक आर्थिक क्रिया
Chapter: [4] प्राथमिक आर्थिक क्रिया
Concept: undefined >> undefined

भौगोलिक कारणे दया.

भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

[4] प्राथमिक आर्थिक क्रिया
Chapter: [4] प्राथमिक आर्थिक क्रिया
Concept: undefined >> undefined

खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा.

[4] प्राथमिक आर्थिक क्रिया
Chapter: [4] प्राथमिक आर्थिक क्रिया
Concept: undefined >> undefined

भौगोलिक कारणे लिहा.

मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत?

[5] द्वितीयक आर्थिक क्रिया
Chapter: [5] द्वितीयक आर्थिक क्रिया
Concept: undefined >> undefined

खालील माहिती नकाशात भरून योग्य सूची दया.

  1. ऱ्हूर औद्योगिक क्षेत्र
  2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र
  3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र
  4. ऑस्ट्रेलियामधील औद्योगिक एक क्षेत्र
  5. पंचमहासरोवरांजवळील औद्योगिक क्षेत्र
[5] द्वितीयक आर्थिक क्रिया
Chapter: [5] द्वितीयक आर्थिक क्रिया
Concept: undefined >> undefined

कायम पिकांखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा स्पिअरमॅनचे गुणानुक्रम सहसंबंधांचा वापर करून सहसंबंध गणना करा व तुमच्या शब्दात निष्कर्ष लिहा. (तक्ता ७.५)

[7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Concept: undefined >> undefined

A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. 

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined

चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.

[1] लोकसंख्या - भाग १
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
Concept: undefined >> undefined
< prev  121 to 140 of 166  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Question Bank Solutions
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Economics [अर्थशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा English
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Geography [भूगोल]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Hindi
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा History [इतिहास]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Information Technology
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Marathi
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Mathematics and Statistics
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Political Science [राज्यशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Psychology [मानसशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Sociology [समाजशास्त्र]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×