Please select a subject first
Advertisements
Advertisements
नावे लिहा.
वाढत्या वयानुसार होणारा दृष्टिदोष कोणता?
Concept: undefined >> undefined
नावे लिहा.
ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.
Concept: undefined >> undefined
Advertisements
नावे लिहा.
उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.
Concept: undefined >> undefined
नावे लिहा.
कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.
Concept: undefined >> undefined
नावे लिहा.
ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.
Concept: undefined >> undefined
प्रत्यावर्ती विद्युतधारा ही दोलायमान विद्युतधारा आहे.
Concept: undefined >> undefined
प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 Hz इतकी असते.
Concept: undefined >> undefined
विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.
Concept: undefined >> undefined
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीत ग्रॅफाईटचे अस्तर धनाग्र म्हणून काम करते.
Concept: undefined >> undefined
बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.
Concept: undefined >> undefined
रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असते.
Concept: undefined >> undefined
इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात द्रावणीय असते.
Concept: undefined >> undefined
ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.
Concept: undefined >> undefined
ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.
Concept: undefined >> undefined
चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे 7.34 × 1022 kg व 1.74 × 106 m आहे. चंद्रावरील मुक्तिवेग काढा.
(G = 6.67 × 10-11 Nm2/kg2)
Concept: undefined >> undefined
रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या.
विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती)
Concept: undefined >> undefined
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

Concept: undefined >> undefined
5 cm उंचीची वस्तू 10 cm नाभीय अंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर 25 cm अंतरावर ठेवली आहे. तर प्रतिमेचे स्थान, आकार आणि स्वरूप शोधा.
Concept: undefined >> undefined
एक वस्तू भिंगापासून 60 cm अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 cm अंतरावर मिळते. भिंगाचे नाभिय अंतर किती असेल? भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे?
Concept: undefined >> undefined
शास्त्रीय कारणे लिहा.
हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.
Concept: undefined >> undefined
