Revision: मराठी - कुमारभारती >> व्याकरण विभाग (भाषाभ्यास) Marathi [मराठी] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा: रखवालदार
- खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. आई - ______
- खालील शब्दाचे वचन बदला. पुस्तक
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पारख करणे -
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कान देऊन ऐकणे
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कानोसा घेणे -
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हुकूमत गाजवणे -
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. व्यथित होणे -
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गुडघे टेकणे -
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तगादा लावणे -
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आनंद गगनात न मावणे-
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. खस्ता खाणे -
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कंठस्नान घालणे -
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कान देऊन ऐकणे -
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कसब दाखवणे -
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. प्रतीक्षा करणे -
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अचंबित होणे.
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पित्त खवळणे.
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मुग्ध होणे
- खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. सार्थक होणे -
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. सटकी मारणे
- खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आनंद गगनात न मावणे -
- योग्य जोड्या जुळवा. क्र. सामासिक शब्द समासाचे नाव i. विटीदांडू द्विगू ii. नीलकमल समाहार द्वंद्व iii. पंचपाळे इतरेतर द्वंद्व iv. भाजीपाला कर्मधारय
- योग्य जोड्या लावा: सामासिक शब्द - (i) त्रिभुवन (ii) पुरुषोत्तम समासाचे नाव कर्मधारय समास, द्विगू समास, इतरेतर द्वंद्व समास
- योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द (i) भाजीपाला (ii) कमलनयन समासाचे नाव द्विगू समास समाहार द्वंद्व समास कर्मधारय समास
- खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा: (बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट) प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द, अभ्यस्त शब्द
- खालील तक्ता पूर्ण करा. अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
- खालील तक्ता पूर्ण करा. (भरदिवसा, लाललाल, दुकानदार, खटपट) प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
- खालील शब्दाचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. Exhibition - ______.
- खालील शब्दाचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. Drama
- खालील शब्दाचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. Tax - ______
- खालील पारिभाषिक शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा: Workshop -
- खालील शब्दाला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. Unit - ______
- खालील शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. Action - ______
- खालील शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा: Exchange -
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. ,
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. “ ”
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. ?
- खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.
- अचूक शब्द ओळखा. आशीर्वाद, आर्शीर्वाद, आशिर्वाद, आरशिाद, आर्शीवाद
- अचूक शब्द ओळखा. सामुहिक / सामुहीक / सामूहिक / सामूहीक.
- खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.
- अचूक शब्द ओळखा. दिपावली, दीपावली, दीपावलि, दिपावलि
- खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. सरपण नीट नसलं, कि गड्यांची फजीती होते.
- अचूक शब्द ओळखा. दूर्मीळ/दुर्मिळ/दूर्मिळ/दुर्मीळ
- अचूक शब्द ओळखा. पीढी/पिढी/पिढि/पीढि
- अचूक शब्द ओळखा. कुटुंब/कुटूंब/कूटूंब/कूटुंब
- अचूक शब्द ओळखा. उज्ज्वल/उज्वल/ऊज्ज्वल/ऊज्वल
- खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. शनीवारी दूपारी साडेबाराची बेळ होती.
- खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.
- खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. तीचं अवसान पाहून त्यांन दिपालीला तेथेच टाकलं.
- खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.
- खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. नभ -
- खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा. नदी
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी - ______
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. मार्ग -
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. डोळे/डोळा - ______
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. वृक्ष -
- समानार्थी शब्द लिहा. घर
- खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. जल
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा. वास्तव × ______
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा. सोय × ______
- खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुपीक × ......
- खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. ज्ञानी × ______
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा. सुरुवात × ______
- खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. दुसऱ्यावर अवलंबून असलेला - ______
- खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. दररोज प्रसिद्ध होणारे -
- खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. अपेक्षा नसताना -
- खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. पसरवलेली खोटी बातमी -
- खालील शब्दाचे वचन बदला. भिंती -
- खालील शब्दाचे वचन ओळखा. वह्या - ______
- खालील शब्दाचे वचन ओळखा. मुलगा - ______
- खालील शब्दाचे वचन बदला. रस्ता -
- खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. राखणदार (राखण व दार हे शब्द वगळून)
- खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. विचारसरणी