हिंदी

व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) समशीतोष्ण वनातील झाडांची संख्या ही तुलनेने कमी असते आणि ही वने विरळ आहेत.
(२) या वनातील झाडे सरळ आणि उंच वाढतात.
(३) या वनातील झाडांचे लाकूड हे मऊ असते.
(४) या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती आणि कागदाचा लगदा निर्मिती उदयोगात होतो.
(५) त्यामुळे या वनांमधील लाकडाला खूप मागणी आहे.
(६) वनातील झाडांची घनता कमी असल्यामुळे येथील वाहतूक सुगमता जास्त आहे.
(७) या प्रदेशात हवामान आल्हाददायक असते.
(८) त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधीय वनात व्यापारी तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून लाकूडतोड केली जाते.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - लाकूडतोड
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ३. ३) | पृष्ठ ४१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×