हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

विविध ॲप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास/नसल्यास का ते सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विविध ॲप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास/नसल्यास का ते सांगा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

हो मला विविध ॲप्सचा उपयोग करणे आवश्यक वाटते. प्लेस्टोअरवर त्या त्या इयत्तांची विविध ॲप्स उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपण घरबसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो. विविध गोष्टी शिकू शकतो. विविध डिक्शनरींद्वारा आपण एखादा शब्द विविध भाषेत शिकू शकतो. याप्रकारे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरीज्‌ व google translate सारख्या विविध ॲप्सच्या साह्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: असे जगावे (कविता) - मैत्री तंत्रज्ञानाशी [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 15 असे जगावे (कविता)
मैत्री तंत्रज्ञानाशी | Q ३. | पृष्ठ २५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×