हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

अभ्यास करण्यासाठी मला Google Earth या ॲप्सचा वापर करणे आवडते. या ॲप्सद्वारा मला कधीही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या स्थळाची इतंभूत माहिती घेता येते. ते ठिकाण स्वतःच्या डोळ्याने पाहाता येते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: असे जगावे (कविता) - मैत्री तंत्रज्ञानाशी [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 15 असे जगावे (कविता)
मैत्री तंत्रज्ञानाशी | Q २. | पृष्ठ २५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×