हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.

दिव्यांची संख्या (हजार) 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90 90 - 100
कारखान्यांची संख्या 12 35 20 15 8 7 8
योग
Advertisements

उत्तर

वर्ग
उत्पादित दिव्यांची
संख्या (हजार)
वारंवारता
(कारखान्यांची संख्या) (fi)
संचित वारंवारता
(पेक्षा कमी)
30 - 40 12 12
40 - 50 35 47 → cf
50 - 60 20 → f 67
60 - 70 15 82
70 - 80 8 90
80 - 90 7 97
90 - 100 8 105
एकूण ∑fi = 105 -

येथे, एकूण वारंवारता = ∑fi = N = 105

∴ `"N"/2 = 105/2 = 52.5`

∴ 52.5 पेक्षा मोठी (किंवा समान) असलेली संचित वारंवारता 67 आहे.

∴ 50 – 60 हा मध्यक वर्ग आहे.

आता, L = 50, f = 20, cf = 47, h = 10 

∴ मध्यक = L + `[("N"/2 - cf)/f]h`

`= 50 + ((52.5 - 47)/20)10`

= 50 + `5.5/20 xx 10` 

= 50 + 2.75 = 52.75

= 52.75 × 1000

= 52750 दिवे

∴ दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक सुमारे 52750 दिवे आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: सांख्यिकी - सरावसंच 6.2 [पृष्ठ १४६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 सांख्यिकी
सरावसंच 6.2 | Q 4 | पृष्ठ १४६

संबंधित प्रश्न

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा.

दैनंदिन कामाचे तास 8 - 10 10 - 12 12 - 14 14 - 16
कर्मचाऱ्यांची संख्या 150 500 300 50

एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.

आंब्यांची संख्या 50 − 100 100 − 150 150 − 200 200 − 250 250 − 300
झाडांची संख्या 33 30 90 80 17

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.

वाहनांची गती (किमी/तास) 60 - 64 65 - 69 70 - 74 75 - 79 80 - 84 85 - 89
वाहनांची संख्या 10 34 55 85 10 6

वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात `bar"X" = "A" + (sum f_iu_i)/(sum f_i) xx g` मध्ये ui = _______


प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी) 12 - 14 14 - 16 16 - 18 18 - 20
कारची संख्या 11 12 20 7

वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.


खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा.

अंतर (किलोमीटर) 200 - 210 210 - 220 220 - 230 230 - 240 240 - 250
बसची संख्या 40 60 80 50 20

एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किंमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किंमतीचा मध्यक काढा.

किंमत (रुपये) 20 पेक्षा कमी 20 – 40 40 – 60 60 – 80 80 – 100
वस्तूंची संख्या 140 100 80 60 20

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून ‘वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी’ संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा:

दैनंदिन कामाचे तास कर्मचाऱ्यांची संख्या
8 − 10 150
10 − 12 500
12 − 14 300
14 − 16 50

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×