हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

विविध आकार व रंगांचे शंख व शिंपल्यांचा संग्रह करून एखादी शोभिवंत वस्तू बनवा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विविध आकार व रंगांचे शंख व शिंपल्यांचा संग्रह करून एखादी शोभिवंत वस्तू बनवा.

कृति
Advertisements

उत्तर

साहित्य:

  • विविध रंगांचे व आकारांचे शंख व शिंपले

  • जुनी फोटो फ्रेम किंवा कार्डबोर्ड

  • फेव्हिकॉल/गम

  • रंग (ऐच्छिक)

  • सजावटीसाठी कुंदन, मण्यांचे दाणे इ.

कृती:

  1. प्रथम जुनी फोटो फ्रेम किंवा कार्डबोर्ड घेऊन त्याला रंगवून सुसज्ज केले.

  2. त्यावर वेगवेगळ्या रंगांचे व आकारांचे शंख व शिंपले व्यवस्थित चिकटवले.

  3. काही ठिकाणी कुंदन व मण्यांनी सजावट केली.

  4. सुकल्यानंतर तयार झालेली वस्तू भिंतीवर लावली.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: नैसर्गिक साधनसंपत्ती - स्वाध्याय [पृष्ठ ९३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 16 नैसर्गिक साधनसंपत्ती
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ ९३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×