Advertisements
Advertisements
प्रश्न
विविध आकार व रंगांचे शंख व शिंपल्यांचा संग्रह करून एखादी शोभिवंत वस्तू बनवा.
कृती
Advertisements
उत्तर
साहित्य:
-
विविध रंगांचे व आकारांचे शंख व शिंपले
-
जुनी फोटो फ्रेम किंवा कार्डबोर्ड
-
फेव्हिकॉल/गम
-
रंग (ऐच्छिक)
-
सजावटीसाठी कुंदन, मण्यांचे दाणे इ.
कृती:
-
प्रथम जुनी फोटो फ्रेम किंवा कार्डबोर्ड घेऊन त्याला रंगवून सुसज्ज केले.
-
त्यावर वेगवेगळ्या रंगांचे व आकारांचे शंख व शिंपले व्यवस्थित चिकटवले.
-
काही ठिकाणी कुंदन व मण्यांनी सजावट केली.
-
सुकल्यानंतर तयार झालेली वस्तू भिंतीवर लावली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
