हिंदी

विसंगत शब्द ओळखा: पुरवठा नियमाचे अपवाद: श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू, नाशवंत वस्तू

Advertisements
Advertisements

प्रश्न

विसंगत शब्द ओळखा:

पुरवठा नियमाचे अपवाद:

श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू, नाशवंत वस्तू

असंगत शब्द पहचानिए
Advertisements

उत्तर

प्रतिष्ठेच्या वस्तू

स्पष्टीकरण:

प्रतिष्ठेच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहेत (लोक प्रतिष्ठेसाठी जास्त किमतीला अधिक वस्तू खरेदी करतात), तर इतर विशेषतः पुरवठा नियमाचे अपवाद आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×