हिंदी

विसंगत शब्द ओळखा: कायदेशीर मक्तेदारी: पेटंट, ओपेक (OPEC), स्वामित्व, बोधचिन्ह - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विसंगत शब्द ओळखा:

कायदेशीर मक्तेदारी:

विकल्प

  • पेटंट

  • ओपेक (OPEC)

  • स्वामित्व अधिकार

  • बोधचिन्ह

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

ओपेक (OPEC)

स्पष्टीकरण:

पेटंट, बोधचिन्ह, स्‍वामित्‍व अधिकार यांसारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदा., अमूलची उत्पादने.

shaalaa.com
मक्तेदारी स्पर्धा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×