Advertisements
Advertisements
प्रश्न
विसंगत शब्द ओळखा:
कायदेशीर मक्तेदारी:
पर्याय
पेटंट
ओपेक (OPEC)
स्वामित्व अधिकार
बोधचिन्ह
Advertisements
उत्तर
ओपेक (OPEC)
स्पष्टीकरण:
पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यांसारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदा., अमूलची उत्पादने.
संबंधित प्रश्न
विधान (अ): मक्तेदार हा किंमत कर्ता असतो.
तर्क विधान (ब): मक्तेदार हा स्वत:च्या मालाची किंमत निश्चित करतो. त्यामुळे, त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते.
फरक स्पष्ट करा.
मक्तेदारी व मक्तेदारीयुक्त स्पर्धा
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
