Advertisements
Advertisements
प्रश्न
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ______.
विकल्प
मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल.
बदलणार नाही.
मूळ ऊर्जेच्या चारपट होईल.
मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल.
Advertisements
उत्तर
सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा बदलणार नाही.
स्पष्टीकरण:
वस्तूच्या/पदार्थाच्या ठराविक स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समाविष्ट आहे, तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जा पुढच्या सूत्राने मांडली जाते (P.E.) = mgh. म्हणजेच, वस्तूची स्थितिज ऊर्जा ही तिच्या वेगावर अवलंबून नसून, तर तिच्या जमिनीपासूनच्या उंचीवर अवलंबून असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांमधील फरक स्पष्ट करा.
उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचेच रूपांतरण आहे हे सिद्ध करा.
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही ______ असता.
