हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांमधील फरक स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांमधील फरक स्पष्ट करा.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  गतिज ऊर्जा स्थितिज ऊर्जा
i. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात.
ii. गतीमुळे पदार्थास मिळालेल्या गतिज ऊर्जेचे परिमाण, K.E. = `1/2"mv"^2`. h या उंचीवरील पदार्थात सामावलेल्या स्थितिज ऊर्जेचे परिमाण, P.E. = mgh
iii. गतिज ऊर्जा ही वस्तूच्या उंचीवर अवलंबून नसते, तर ती वस्तूच्या गतीवर अवलंबून असते. h = 0, K.E. ≠ 0; परंतु v = 0, K.E. = 0 स्थितिज ऊर्जा ही त्या वस्तूच्या उंचीवर अवलंबून असते, म्हणजेच जमिनीजवळील वस्तूची स्थितिज ऊर्जा.
(h = 0)
P.E. = 0
iv. उदा. टाकीतून नळापर्यंत वाहणारे पाणी. उदा. जमिनीपासून उंचावर साठवलेले पाणी.
shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - स्थितिज ऊर्जा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ २८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×