हिंदी

'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी पोहोचलो. त्यांना विचारले की, तुम्ही सतत माती खाली असता. वरती दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली – "मातीतच आमचा निवास! आम्ही खाली खोलवर जातो. जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांदया झुलतात, पाने डुलतात नि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुले ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूत आमचे फुलणे, कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत." झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताला शीर्षक दिले - 'मुळांची मुले!'

shaalaa.com
झाडांच्या मनात जाऊ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.04: झाडांच्या मनात जाऊ - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 1.04 झाडांच्या मनात जाऊ
कृती | Q (४) (अ) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

जन्माला अत्तर घालत म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

तो फाया कानी ठेवू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -


खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती

सूचित होणारा अर्थ

(१) कोकीळ होऊनी गाऊ...

____________

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...

____________

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.


पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके भाषिक सौंदर्यस्थळे कवितेतून मिळणारा संदेश
         

'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...'  या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.


‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.


निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.


‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×