हिंदी

निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु-पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि:स्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले आहे.

shaalaa.com
झाडांच्या मनात जाऊ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.04: झाडांच्या मनात जाऊ - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 1.04 झाडांच्या मनात जाऊ
कृती | Q (४) (आ) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

जन्माला अत्तर घालत म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

तो फाया कानी ठेवू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -


पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.


पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके भाषिक सौंदर्यस्थळे कवितेतून मिळणारा संदेश
         

'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...'  या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.


‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.


'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×