हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्‍त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्‍त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

एकदा शेतात फिरत असतांना अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाचा चावा घेतला. साप, साप' मी मोठ्याने किंचाळलो. शेतात काम करणारी आई ताडकन धावली. "डॉक्टरांना आणा" असे बाबांना सांगून, साप चावलेल्या जखमेतून तोंडाने ती रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढ्यात जवळच असलेल्या दवाखान्यातून डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले, जखम पुसली, आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी केवळ आईच्या प्रयत्नांमुळे वाचलो. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते, याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
स्वाध्याय | Q ४. (आ) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×