हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा. आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजू व त्याचा छोटा भाऊ राहतो. पण राज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजुबाजुच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो अचानक आजारी पडला हे समजल्यावर मी आणी दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले. कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×