हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

सूचनाफलक

दि. १५ फेब्रुवारी

सरस्वती गुरुकुल, मुंबई येथे विज्ञानदिना निमित्त दिनांक १५ फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही ते पाहण्यासाठी पालकांना आम्ही विनम्र आवाहन करत आहोत. प्रदर्शन सर्वांसाठी दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत खुले राहील.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: फुलपाखरे - सूचनाफलक [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 फुलपाखरे
सूचनाफलक | Q १. | पृष्ठ २४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×