हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील वाक्ये वाचा व अभ्यासा. 'अ' गट (अ) चंद्राचा उद्य झाला. (आ) दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. 'ब' गट (इ) चंद्रोदय झाला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.

'अ' गट  'ब' गट
(अ) चंद्राचा उद्य झाला. (इ) चंद्रोदय झाला.
(आ) दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली.  (ई) दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली.

उत्तरे लिहा.

(अ) दोन्ही गटांतील वाक्याचा अर्थ एकच आहे का?

(आ) दोन गटांतील शब्द सारखे आहेत का?

(इ) 'अ' गटातील 'ब' गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

(अ) होय

(आ) नाही

(इ) अ गटातील शब्द साधे शब्द तर ब गटातील शब्द सामासिक शब्द आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: फुलपाखरे - आपण समजून घेऊया. [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 फुलपाखरे
आपण समजून घेऊया. | Q १. | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×