हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?

विकल्प

  • 440 सेमी2

  • 550 सेमी

  • 330 सेमी

  • 110 सेमी

MCQ
Advertisements

उत्तर

550 सेमी

स्पष्टीकरण :

शंकूची तिरकस उंची (l) = `sqrt(r^2 + h^2)`

= `sqrt(7^2 + 24^2)`

= `sqrt625` = 25 सेमी

∴ शंकूचे वक्रपृष्ठफळ = `pirl`

= `22/7 xx 7 xx 25`

= 550 सेमी

shaalaa.com
शंकूचे पृष्ठफळ (Surface area of cone)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [पृष्ठ १६०]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q 1. (4) | पृष्ठ १६०

संबंधित प्रश्न

आकृती मध्ये एका शंकूछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीघ अनुक्रमे 132 सेमी व 88 सेमी आहेत व उंची 24 सेमी आहे. तर त्या शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. (π = `22/7`)

परीघ1 = 2πr1 = 132

r1 = `132/(2π)` = `square` सेमी 

परीघ2 = 2πr2 = 88

r= `88/(2pi) = square` सेमी

शंकूछेदाची तिरकस उंची = l

l = `sqrt(h^2 + (r_1 - r_2)^2)`

l = `sqrt(square^2 + square^2)`

l = `square` सेमी

शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ = `pi(r_1 + r_2)l`

= `pi xx square xx square`

= `square` चौसेमी


एका लंबवृत्तचितीच्या आकाराच्या बादलीचा तळाचा व्यास 28 सेमी व उंची 20 सेमी आहे. ही बादली वाळूने पूर्ण भरली आहे. त्या बादलीतील वाळू जमिनीवर अशा रीतीने ओतली, की वाळूचा शंकू तयार होईल. वाळूच्या शंकूची उंची 14 सेमी असेल तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ काढा.


तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूची तिरकस उंची किती?


शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ काढा.

(π = 3.14)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×