हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत लिहा. 'शेतकरी जगाचा पोशिंदा आहे' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

'शेतकरी जगाचा पोशिंदा आहे' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. शेतकरी शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो. मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिदा आहे, असे म्हणतात. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: आळशी (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 15 आळशी (कविता)
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ २६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×