हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'सुरांची जादूगिरी' या पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'सुरांची जादूगिरी' या पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  • शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज
  • जनावारांचे हंबरणे
  • लहान मुलांचा आवाज
  • घरातल्या भांड्यांचा आवाज
  • धुण्याचा आवाज
  • कात्या मोडण्याचा आवाज
  • ताक घुसळणाऱ्य माठाचा आवाज
  • गौळणीचा आवाज
  • ओड्याची खळखळ
  • पन्नाची सळसळ
  • चाबकाचा आवाज
  • देवळ्यातील घंटेचा आवाज
  • घर कामात दंग झालेल्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: सुरांची जादूगिरी - उपक्रम [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 5 सुरांची जादूगिरी
उपक्रम | Q (२) | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×