हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा. मी पत्र लिहितो. (अ) लिहिणारा तो कोण ⇒ ______ कर्ता (आ) लिहिले जाणारे ते काय ⇒ ______ कर्म (इ) वाक्यातील क्रिया कोणती ⇒ ______ क्रियापद - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.

मी पत्र लिहितो.

(अ) लिहिणारा तो कोण ⇒ ______ कर्ता

(आ) लिहिले जाणारे ते काय ⇒ ______ कर्म

(इ) वाक्यातील क्रिया कोणती ⇒ ______ क्रियापद

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

(अ) लिहिणारा तो कोण ⇒ मी कर्ता

(आ) लिहिले जाणारे ते काय ⇒ पत्र कर्म

(इ) वाक्यातील क्रिया कोणती ⇒ लिहितो क्रियापद

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: सुरांची जादूगिरी - आपण समजून घेऊया. [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 5 सुरांची जादूगिरी
आपण समजून घेऊया. | Q १. | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×