Advertisements
Advertisements
प्रश्न
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत.
(अ) राशी पद्धत
(ब) समग्र पद्धत
(क) विभाजन पद्धत
(ड) सर्वसमावेशक पद्धत
विकल्प
अ, क आणि ड
अ, ब आणि ड
फक्त क
फक्त अ
MCQ
Advertisements
उत्तर
फक्त क
स्पष्टीकरण:
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते आणि त्यानंतर प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास केला जातो. म्हणून याला ‘विभाजन पद्धत’ असे म्हणतात. याउलट, राशी पद्धत किंवा समग्र पद्धतीचा वापर स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
