हिंदी

संक्षिप्त टिपा लिहा. निर्वसाहतीकरण - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टिपा लिहा.

निर्वसाहतीकरण

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर १

  1. ‘वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतींमधील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे म्हणजे 'निर्वसाहतीकरण' होय. 
  2. वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्यलढा आणि वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे तीन टप्पे आहेत.
  3. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यावेळी भारतामध्ये अनेक छोटी छोटी संस्थाने अस्तित्वात होती.
  4. भारतात सामील होणे किंवा न होणे हे ठरवण्याचा अधिकार या संस्थानांना देण्यात आला होता. संस्थानांनी भारतात सामील न होण्याचा निर्णय घेतला असता तर भारताचे एकीकरण करणे अवघड होते.
  5. परंतु भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांतून संस्थाने भारतामध्ये विलीन होण्यास तयार झाल्यामुळे देशाचे एकत्रीकरण होणे शक्‍य झाले. 
shaalaa.com

उत्तर २

  1. वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे, यालाच ‘निर्वसाहतीकरण’ असे म्हणतात.
  2. २० व्या शतकात या प्रक्रियेला जागतिक स्तरावर मोठी गती मिळाली, म्हणून या शतकाला ‘निर्वसाहतीकरणाचे युग’ मानले जाते.
  3. वसाहतींमधील आर्थिक पिळवणूक आणि पाश्चात्य शिक्षणामुळे मिळालेली स्वातंत्र्य व समतेची प्रेरणा यांतून राष्ट्रवाद वाढला. यामुळेच जगभरात प्रबळ स्वातंत्र्य लढे उभे राहिले.
  4. वसाहतींमधील आर्थिक पिळवणूक आणि पाश्चात्य शिक्षणामुळे मिळालेली स्वातंत्र्य व समतेची प्रेरणा यांतून राष्ट्रवाद वाढला. यामुळेच जगभरात प्रबळ स्वातंत्र्य लढे उभे राहिले.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×