हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

“सलाम-नमस्ते!” या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

“सलाम-नमस्ते!” या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

नेहमी सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपल्यापरीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. हा संदेश या पाठातून मिळतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: सलाम-नमस्ते! - विचार करा. सांगा. [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 सलाम-नमस्ते!
विचार करा. सांगा. | Q २. | पृष्ठ १०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×