हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

“सलाम-नमस्ते!” या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

“सलाम-नमस्ते!” या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. 

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

“सलाम-नमस्ते!” या पाठातील शेख महंमद ही व्यक्तिरेखा मला आवडली; कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली. कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: सलाम-नमस्ते! - विचार करा. सांगा. [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 सलाम-नमस्ते!
विचार करा. सांगा. | Q १. | पृष्ठ १०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×