हिंदी

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., भरेल-नसेल.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. शाळा – फळा, खेळा
  2. मुले – खुले
  3. कटकट – पटपट
  4. पहाल – रहाल
  5. अभ्यास – पास
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: चंद्रावरची शाळा - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 12 चंद्रावरची शाळा
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ३४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 12 चंद्रावरची शाळा (कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्न

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?


अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

धरणीवर उतरणारे -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

जिव्हाळा -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

पसारा -


‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?


तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.


पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.


आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×