हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

उन्हाळ्याच्या दिवसांत जीवाणू आणि कवक यांच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती आणि तापमान असते. यावेळी त्यांचे प्रजनन झपाट्याने होते. दीर्घकाळ ठेवलेले वरण संसर्गाने असेच खराब होते. यामध्ये किण्वन प्रक्रिया सुरू होते. त्यामळे त्यात कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते व त्यावर फेस दिसतो.

shaalaa.com
उपद्रवी सूक्ष्मजीव
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - स्वाध्याय [पृष्ठ ९५]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
स्वाध्याय | Q 4. अ. | पृष्ठ ९५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×