मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

शास्त्रीय कारणे लिहा. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

उन्हाळ्याच्या दिवसांत जीवाणू आणि कवक यांच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती आणि तापमान असते. यावेळी त्यांचे प्रजनन झपाट्याने होते. दीर्घकाळ ठेवलेले वरण संसर्गाने असेच खराब होते. यामध्ये किण्वन प्रक्रिया सुरू होते. त्यामळे त्यात कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते व त्यावर फेस दिसतो.

shaalaa.com
उपद्रवी सूक्ष्मजीव
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - स्वाध्याय [पृष्ठ ९५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
स्वाध्याय | Q 4. अ. | पृष्ठ ९५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×