हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जाते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जाते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(1) धातुकाच्या संहतीकरणाच्या फेनतरण पद्धतीत पाणी व धातुक यांच्या मिश्रणात पाइन वृक्षाचे तेल मिसळून त्यातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात. यामुळे तेलाचा फेस तयार होतो.

(2) धातुकाचे कण प्रामुख्याने तेलाने भिजतात व तयार झालेल्या फेसाबरोबर पाण्यावर तरंगतात.

(3) मृदा अशुद्धी मात्र पाण्याने भिजून तळाशी जमा होतात. अशा तन्हेने धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळ्या होऊन धातुकाचे संहतीकरण होते. म्हणून धातुकाच्या संहतीकरणाच्या फेनतरण पद्धतीत पाइन वृक्षाचे तेल वापरतात.

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ५. ई. | पृष्ठ १०९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×