हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. जस्त विलेपन, कथिलीकरण, विद्युत विलेपन, निस्तापन.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • जस्त विलेपन

  • कथिलीकरण 

  • विद्युत विलेपन

  • निस्तापन

MCQ
Advertisements

उत्तर

निस्तापन

स्पष्टीकरण-

निस्तापन ही प्रक्रिया कार्बोनेट धातुकांच्या निष्कर्षणाची आहे, तर इतर सर्व धातूंच्या क्षरणाला प्रतिबंध करण्याच्या पद्धती आहेत.

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 6

संबंधित प्रश्न

नावे लिहा.

धातुक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन


संज्ञा स्पष्ट करा.

धातुके


शास्त्रीय कारणे लिहा.

फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जाते.


नामनिर्देशित आकृती काढा.

चुंबकीय विलगीकरण


नामनिर्देशित आकृती काढा.

फेनतरण पद्धत


नामनिर्देशित आकृती काढा.

जलशक्तीवर आधारीत विलगीकरण


विल्फ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी _____ पद्धत वापरतात.


बॉक्साईट : ॲल्युमिनिअमचे धातुक : : कॅसिटराईट : ________


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) बॉक्साईट अ) पारा
2) कॅसिटराईट ब) ॲल्युमिनिअम
3) सिनाबार क) कथील

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) ZnS अ) कॉपर सल्फाइड
2) HgS ब) बॉक्साईट
    क) सिनाबार
    ड) झिंक ब्लेंड

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×