Advertisements
Advertisements
प्रश्न
Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook.
Attempts made to find a solution
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न (Attempts made to find a solution):
आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी राजाने आपल्या राज्यात दवंडी पिटवली आणि जो कोणी त्याला पडलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देईल त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल असे त्याने जाहीर केले. अनेक विद्वान लोकांनी दरबारात येऊन राजाच्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे दिली; मात्र ती उत्तरे ऐकून राजाचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जंगलात राहणाऱ्या एका प्रसिदध यतींची (ऋषीची) भेट घेण्याचे ठरवले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
