हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) कुतुबमिनार - मेहरौली (२) गोलघुमट - विजापूर (३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेटर्मिनस - दिल्ली (४) ताजमहाल - आग्रा - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

विकल्प

  • कुतुबमिनार - मेहरौली 

  • गोलघुमट - विजापूर 

  • छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली 

  • ताजमहाल - आग्रा

MCQ
Advertisements

उत्तर

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली

दुरुस्त केलेली योग्य जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – मुंबई.

shaalaa.com
भारतातील दृक्कला परंपरा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q १. (ब) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.


मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.


टीपा लिहा.

हेमाडपंती शैली


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.


पुढील तक्ता पूर्ण करा.

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.


भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 


खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण 
(ब) मानवाकृतींचे रेखाटन 
(क) व्यवसाय 
(ड) घरे.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×