हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा: (अ) निसर्गाचे चित्रण (ब) मानवाकृतींचे रेखाटन (क) व्यवसाय (ड) घरे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण 
(ब) मानवाकृतींचे रेखाटन 
(क) व्यवसाय 
(ड) घरे.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

 वारली चित्र परंपरेतील चित्र आहे. वारली चित्रकला- शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला. या चित्र विषयी माहिती- 

(निसर्गाचे चित्रण: 
या चित्रात काही वनस्पतींच्या फांदया, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात.

(मानवाकृतींचे रेखाटन: 
चित्रात स्त्री-पुरुष, खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्र माणसांची हुबेहूब चित्र नसतात. ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात.

(व्यवसाय: 
या चित्रात शेती करणारे स्त्री-पुरुष दिसत आहेत.
पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा.

(घरे:
उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात. त्यावर चित्रे काढलेली आहेत.
या चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते. हे लोक गरीब आहेत, हे जाणवते. हे लोक जसे जगतात, त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.

shaalaa.com
भारतातील दृक्कला परंपरा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q ५. (४) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.


मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

हेमाडपंती शैली


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.


पुढील तक्ता पूर्ण करा.

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.


भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×