हिंदी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात.

औचित्य
Advertisements

उत्तर

  1. समभागधारक त्यांच्या कंपनीच्या सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापनात सहभागी होतात.
  2. सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होतात व मतदानाचा हक्क बजावतात.
  3. कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी ते त्यांचे प्रतिनिधी निवडतात.
  4. समहक्क भागांना लाभांश देताना किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाची परतफेड करताना प्राधान्य दिले जात नाही.
  5. समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि मालकी हक्कांबरोबर येणारी अंतिम जोखीम तेच स्वीकारतात.
  6. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद ते घेऊ शकतात आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मुख्यतः सगळी जोखीम त्यांना पेलावी लागते.

म्हणूनच, समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×