हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती.
  2. या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
  3. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.
  4. अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्‌दिष्टे होती.
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×