हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ______ यांची नेमणूक झाली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ______ यांची नेमणूक झाली.

विकल्प

  • डॉ. होमी भाभा

  • डॉ. होमी सेठना

  • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

  • डॉ. राजा रामण्णा

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.

स्पष्टीकरण:

अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्‌दिष्टे होती. १९५६ मध्येया विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ कार्यान्वित केली.

shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q १. (अ) (१) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×