हिंदी

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. अमितची पगारवाढ झाल्याने कार्यालयीन वेळेनंतरही जास्त वेळ थांबावे लागले तरी तो आता कुरकुर करीत नाही. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

अमितची पगारवाढ झाल्याने कार्यालयीन वेळेनंतरही जास्त वेळ थांबावे लागले तरी तो आता कुरकुर करीत नाही. जास्त वेळ थांबण्यासही तयार असतो. त्याची कार्यालयातील कार्यक्षमताही वाढली आहे. या उदाहरणातील पगारवाढ आणि कार्य-समाधान या दोन चलांत कोणता सहसंबंध आहे?

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

धन सहसंबंध

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×